Posted On:
23 JUL 2022 1:13PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आदी कृतीगाईच्या विशेष दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:
“आदी कृतीगाई या विशेष दिवसा निमित्त सर्वांना माझ्या शुभेच्छा. भगवान मुरुगा यांचे आशीर्वाद आपल्यावर सदैव राहोत हीच प्रार्थना. आपला समाज सुदृढ आणि समृद्ध राहील याची तो नेहमी खात्री देवो.”
****
Ankush.C/R. Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com