पंतप्रधान कार्यालय

कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी पंतप्रधानांनी जो बायडन यांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 21 JUL 2022 10:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जुलै 2022


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

"कोविड-19 मधून लवकर बरे होण्यासाठी @POTUS @JoeBiden यांना माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना" असे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.

 

* * *

R.Aghor/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1843640) Visitor Counter : 148