पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशमध्ये धार इथं झालेल्या बस दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून आर्थिक सहाय्याची पंतप्रधानांची घोषणा
Posted On:
18 JUL 2022 3:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) प्रत्येकी 2 लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली. तर या दुर्घटनेत जखमी झाल्यानं 50,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाईल.
पंतप्रधान कार्यालयाने केलेले ट्विट:
"मध्य प्रदेशातील धार येथे झालेल्या बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये दिले जातील: पंतप्रधान "
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842362)
Visitor Counter : 174
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam