पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशात बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
18 JUL 2022 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील धार येथे बस दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने यासंबंधी ट्विट केले आहे -
"मध्य प्रदेशातील धार येथे घडलेली बस दुर्घटना दुःखद आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. बचाव कार्य सुरू आहे आणि स्थानिक अधिकारी बाधितांना सर्वतोपरी मदत करत आहेत: पंतप्रधान"
* * *
N.Chitale/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842358)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam