पंतप्रधान कार्यालय
आषाढ पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणींचे स्मरण केले
प्रविष्टि तिथि:
13 JUL 2022 9:34AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 13 जुलै 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढ पौर्णिमेच्या पवित्र पर्वानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी या प्रसंगी भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणींचे स्मरण देखील केले आहे.
ट्वीट संदेशात, पंतप्रधान म्हणाले;
“आषाढ पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. या निमित्ताने आपण भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणींचे स्मरण करूया आणि त्यांच्या ज्ञानी दृष्टीने कल्पिलेल्या न्यायी आणि दयाळू समाज प्रत्यक्षात साकारण्यासाठीच्या आपल्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार करूया.”
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1841117)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Marathi
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam