पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नैनितालमध्ये मोटार वाहून गेल्याने झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केले दुःख

प्रविष्टि तिथि: 08 JUL 2022 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 जुलै 2022


उत्तराखंडमधील नैनिताल येथे मोटार  वाहून गेल्यामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;

“नैनिताल जिल्ह्यात एक मोटार  वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेबद्दल दुःख झाले.या दुःखद  प्रसंगी  शोकाकुल कुटुंबियांप्रति माझ्या संवेदना. अडकलेल्यांना मदत करण्यासाठी बचावकार्य सुरू आहे :पंतप्रधान''

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1840225) आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam