पंतप्रधान कार्यालय

पी व्ही नरसिंह राव यांच्या जयंती निमित्त पंतप्रधानांनी त्यांच्या योगदानाचे स्मरण केले

Posted On: 28 JUN 2022 3:39PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जून 2022 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना त्यांच्या जयंती निमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे:

“आपले माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल भारत त्यांचा ऋणी आहे. एक महान विद्वान आणि विचारवंत म्हणून देखील त्यांनी आपला ठसा उमटवला.” 


* * *

S.Tupe/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1837589) Visitor Counter : 134