आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 27 JUN 2022 9:14AM by PIB Mumbai

देशातील एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 197.11  कोटी मात्रांचा टप्पा केला पार

देशातील उपचाराधीन रुग्ण संख्या सध्या 94,420

 देशातील सक्रिय केसेस 0.22%

 देशातील कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.57%

गेल्या 24 तासात  कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 15,208

कोआतापर्यंत रोनामुक्त झालेले एकूण रुग्ण  4,27,87,606

गेल्या 24 तासात 17,073  नव्या रुग्णांची नोंद

दैनिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 5.62%            

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 3.39%    

आतापर्यंत घेण्यात आलेल्या एकूण चाचण्या- 86.10 कोटी

गेल्या 24 तासात घेण्यात आलेल्या चाचण्या- 3,03,604

***

S.Thakur/B.Sontakke/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1837232) Visitor Counter : 153