पंतप्रधान कार्यालय
म्युनिक, जर्मनी येथे भारतीय समुदायाशी पंतप्रधानांनी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
26 JUN 2022 9:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीतील म्युनिक येथील ऑडी डोम, येथे भारतीय समुदायाला संबोधित केले आणि त्यांच्याशी संवाद साधला. जर्मनीतील भारतीय समुदायाचे हजारो सदस्य या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते.
पंतप्रधानांनी भारताच्या विकासाच्या यशोगाथेला अधोरेखित केले आणि देशाच्या विकासाच्या धोरणांना अधिक वेगाने साध्य करण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख केला.भारताचे यश वृद्धिंगत करण्यासाठीच्या योगदानाची आणि भारताच्या यशाचे सदिच्छा दूत म्हणून काम करत असल्याबद्दल त्यांनी अनिवासी भारतीयांची आपल्या भाषणात प्रशंसा केली.
***
N.Chitale/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1837177)
आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam