पंतप्रधान कार्यालय
श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी प्रसंगी पंतप्रधानांनी केले त्यांचे स्मरण
Posted On:
23 JUN 2022 10:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे पुण्यतिथीनिमित्त स्मरण करत आहे. भारताच्या एकात्मतेसाठी त्यांनी केलेल्या अतुलनीय प्रयत्नांसाठी प्रत्येक भारतीय त्यांचा ऋणी आहे. त्यांनी भारताच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम घेतले आणि एका मजबूत, समृद्ध राष्ट्राचे स्वप्न पाहिले. त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1836422)
अभ्यागत कक्ष : 263
Read this releasein:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam