पंतप्रधान कार्यालय
अफगाणिस्तानमधल्या भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना
प्रविष्टि तिथि:
22 JUN 2022 10:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 जून 2022
अफगाणिस्तानमधल्या भूकंपात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
“अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भीषण भूकंपाचे वृत्त अत्यंत वेदनादायी आहे. या भूकंपात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. या कठीण काळात, भारत, अफगाणिस्तानच्या नगरिकांसोबत खंबीरपणे उभा आहे. तिथल्या जनतेला आवश्यक ती सर्व मदत पाठवण्यासाठी भारत तयार आहे.” असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.
S.Kulkarni /R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1836343)
आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam