पंतप्रधान कार्यालय
काबूलमधील कार्ते पारवन गुरुद्वारावरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधानांनी केला निषेध
प्रविष्टि तिथि:
18 JUN 2022 10:12PM by PIB Mumbai
अफगाणिस्तानातील काबूल येथील कार्ते पारवन गुरुद्वारावरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निषेध केला आहे. तसेच त्यांनी भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना केली आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“काबूल येथील कार्ते पारवन गुरुद्वारावर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने धक्का बसला आहे. या अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो.”
***
S.Thakur/S.Shaikh-Desai/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1835231)
आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada