पंतप्रधान कार्यालय
26 जून 2022 रोजी होणाऱ्या ‘मन की बात’ साठी आलेल्या टिपणांबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
प्रविष्टि तिथि:
19 JUN 2022 10:05AM by PIB Mumbai
26 जून 2022 रोजी ‘मन की बात’ या नियोजित कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. जनतेनं Mygov किंवा NaMo अॅपवर ‘मन की बात’ संदर्भातील आपल्या कल्पना शेअर करत रहाव्यात, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी जनतेला केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“26 जून रोजी होणाऱ्या #MannKiBaat कार्यक्रमासाठी अनेक टिपणे मिळाली आहेत, याचा अतिशय आनंद आहे. Mygov किंवा Namo या एपवर आपल्या कल्पना पाठवत रहा”.
***
S.Thakur/S.Desai/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1835229)
आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Malayalam