पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        बाबा योगेंद्र जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                10 JUN 2022 4:09PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                 
पद्मश्री पुरस्कार प्राप्त  आणि ‘संस्कार भारती’चे राष्ट्रीय संरक्षक डॉ.बाबा योगेंद्र यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे.त्यांच्या निधनाने कलाविश्वाची कधीही न भरून  येणारी हानी झाली आहे ,असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“देशसेवेसाठी समर्पित पद्मश्री बाबा योगेंद्रजी यांच्या निधनाने अत्यंत  दुःख झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वाची कधीही न भरून  येणारी हानी झाली आहे.ईश्वर त्यांना आपल्या चरणी स्थान देवो. ओम शांती!"
 
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
*** 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1832930)
                Visitor Counter : 173
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            Malayalam 
                    
                        ,
                    
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada