पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महिला सक्षमीकरणाविषयी कार्याचा 8 वर्षांचा तपशील केला सामायिक
महिलांच्या अधिक सक्षमीकरणासाठी नवी प्रारूपे निर्माण केली जात आहे
प्रविष्टि तिथि:
09 JUN 2022 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जून 2022
नारी शक्तीच्या सक्षमीकरणासाठी सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या विविध लेखांचे तपशील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी narendramodi.in या संकेतस्थळावर सामायिक केले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ‘मायगव्ह’चा ट्विट थ्रेड देखील सामायिक केला आहे ज्यामध्ये महिलांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी सरकारच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे की;
"महिलांच्या अधिक सक्षमीकरणासाठी एक नवीन प्रतिमान कसे निर्माण केले जाते, याविषयीचे हे लेख वाचून तुम्हाला आनंद होईल. या प्रयत्नांमध्ये विविध क्षेत्रांचा समावेश आहे आणि महिलांना अधिक सन्मान तसेच संधींची हमी दिली आहे. #8YearsOfWomenEmpowerment"
"भारताच्या नारी शक्तीला सक्षम बनवण्याच्या कार्याबद्दल सर्वसमावेशक माहिती. #8YearsOfWomenEmpowerment"
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1832710)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Odia
,
Odia
,
Assamese
,
Telugu
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Kannada