पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी, तेलंगणच्या जनतेला दिल्या राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा

Posted On: 02 JUN 2022 9:36AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणच्या जनतेला राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

 

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"तेलंगणातील माझ्या बंधु भगिनींना राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा.  

तेलंगणातील लोक कठोर परिश्रम आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी अतुलनीय समर्पण यांचे उदाहरण आहेत.  राज्याची संस्कृती जगप्रसिद्ध आहे. मी तेलंगणातील लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतो."

***


Shailesh P/Vinayak/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1830347) Visitor Counter : 182