पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी घेतली जागतिक मुष्टीयुध्द स्पर्धेतील विजयी महिला मुष्टीयोध्द्यांची भेट
Posted On:
01 JUN 2022 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जागतिक मुष्टीयुध्द स्पर्धेतील विजयी मुष्टीयोध्दा महिला निखत जरीन, मनीषा मौन आणि परवीन हुडा यांची भेट घेतली.
आपल्या ट्विटरसंदेशात पंतप्रधान म्हणाले:
"महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला विजय मिळवून देणाऱ्या मुष्टीयोध्दा निखत जरीन, मनीषा मौन आणि परवीन हुडा यांना भेटून मला आनंद झाला. आम्ही त्यांच्या खेळाबद्दलची आवडीचे आणि त्यापलीकडील जीवन प्रवासाविषयी संभाषण केले आहे. त्यांच्या भविष्यातील विजयासाठी शुभेच्छा."
G.Chippalkatti/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830273)
Visitor Counter : 210
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam