पंतप्रधान कार्यालय
रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’हे तत्त्व व्यवसाय सुलभतेमध्ये अनेक लाभ मिळवून देत आहे: पंतप्रधान
Posted On:
01 JUN 2022 8:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जून 2022
‘रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म’ हे तत्व व्यवसाय सुलभतेमध्ये अनेक लाभ मिळवून देत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी म्हणाले की, याचा विशेषतः भारतातील तरुणांना फायदा होत आहे आणि संपत्तीचे निर्माते बनण्याच्या त्यांच्या आकांक्षांना बळ मिळत आहे.
MyGovच्या थ्रेड ट्विटला प्रतिसाद म्हणून, पंतप्रधानांनी ट्विट केले;
"'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' या तत्त्वामुळे 'व्यवसाय सुलभतेत ' अनेक फायदे झाले आहेत. याचा विशेषत: भारतातील तरुणांना फायदा होत आहे आणि संपत्ती निर्माते बनण्याच्या त्यांच्या आकांक्षांना बळ मिळत आहे. #8YearsOfEODB
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1830266)
अभ्यागत कक्ष : 166
Read this releasein:
Manipuri
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Bengali
,
Punjabi
,
Odia
,
Kannada
,
Malayalam