पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केले : ' 8 वर्षे : सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण- सेवेची 8 वर्षे-विविध क्षेत्रात भारताची विकास यात्रा'
Posted On:
30 MAY 2022 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी narendramodi.in आणि नमो ऍपवर सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणच्या मागील 8 वर्षांची ठळक वैशिष्ट्ये सामायिक केली आहेत .
ट्विटच्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“गेली 8 वर्षे लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणारी होती. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणचा आमचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नमो ऍप वरील विकास यात्रा विभाग तुम्हाला या विकास प्रवासाचा अनुभव देईल. #8YearsOfSeva
नमो ऍपवर चुकवू नये असा एक विभाग आहे , जो प्रश्नमंजुषा, शब्द शोध, प्रतिमा ओळखा आणि बरेच काही नाविन्यपूर्ण मार्गांनी #8YearsOfSeva चे दर्शन घडवतो. मी तुम्हा सर्वांना, विशेषत: माझ्या तरुण मित्रांना हे आवर्जून पाहण्याचे आवाहन करतो.
https://8years.narendramodi.in”
G.Chippalkatti/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829555)
Read this release in:
Telugu
,
Odia
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam