पंतप्रधान कार्यालय

ओदिशामधील गंजम जिल्ह्यात झालेल्या अपघातातल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त

Posted On: 25 MAY 2022 2:32PM by PIB Mumbai

 

ओदिशामध्ये गंजम जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातामधील जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे:

ओदिशाच्या गंजम जिल्ह्यात झालेल्या अपघातामधल्या  जीवित हानीमुळे मला अतीव दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. अपघातामधील जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो:  PM @narendramodi"

***

N.Chitale/R.Aghashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828223) Visitor Counter : 167