पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        आशा कार्यकर्त्यांच्या संपूर्ण चमूला जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचा ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स’ पुरस्कार मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                23 MAY 2022 9:10AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशा कार्यकर्त्यांच्या संपूर्ण चमूला जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचा ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आशा कार्यकर्त्या  निरोगी भारत सुनिश्चित करण्यामध्ये आघाडीवर आहेत आणि त्यांचे समर्पण तसेच त्यांचा दृढनिश्चय कौतुकास्पद आहे.’’
पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे,
‘’ आशा कार्यकर्त्यांच्या संपूर्ण चमूला जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचा ‘ग्लोबल हेल्थ लीडर्स’ पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद झाला आहे. सर्व आशा कार्यकर्त्यांचे अभिनंदन. यात कार्यकर्त्या निरोगी भारत सुनिश्चित करण्यासाठी आघाडीवर आहेत. त्यांचे समर्पण आणि संकल्प प्रशंसनीय आहे.’’
 
***
S.Thakur/S.Bedekar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:  @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1827565)
                Visitor Counter : 269
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam