पंतप्रधान कार्यालय
लुंबिनी, नेपाळ येथे बुद्ध जयंती साजरी
Posted On:
16 MAY 2022 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मे 2022
नेपाळमधील लुंबिनी येथील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर आणि मेडिटेशन हॉलमध्ये 2566व्या बुद्ध जयंती सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. त्यांच्यासोबत नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा, आणि त्यांची पत्नी डॉ. आरझू राणा देउबा हेदेखील होते.
नेपाळचे सांस्कृतिक, पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक मंत्री आणि लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्ट (LDT)चे अध्यक्ष प्रेम बहादूर आले, लुंबिनीचे मुख्यमंत्री कुल प्रसाद केसी, लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टचे उपाध्यक्ष मेटेय्या शाक्य पुट्टा आणि नेपाळ सरकारचे अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.
दोन्ही पंतप्रधानांनी सुमारे 2500 उपस्थितांना संबोधित केले, ज्यात भिक्षू, बौद्ध विद्वान आणि इतर सहभागी झाले होते.
S.Kulkarni/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825793)
Visitor Counter : 244
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam