पंतप्रधान कार्यालय
सिक्कीमच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
16 MAY 2022 9:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीमच्या स्थापना दिनानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
सिक्कीम मधल्या माझ्या बंधू-भगिनींना राज्याच्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा.सिक्कीममधल्या जनतेने विविध क्षेत्रात आपली विशिष्ट ओळख निर्माण केली असून देशाच्या प्रगतीत त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. राज्यातल्या जनतेला प्रसन्नता आणि उत्तम आरोग्य लाभो अशी कामना त्यांनी ट्वीट संदेशात व्यक्त केली आहे.
***
NC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1825704)
अभ्यागत कक्ष : 174
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam