पंतप्रधान कार्यालय
वागीश शास्त्री म्हणून ओळखले जाणारे संस्कृत व्याकरणचे अभ्यासक प्रा. भागीरथ प्रसाद त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
12 MAY 2022 9:59AM by PIB Mumbai
वागीश शास्त्री म्हणून ओळखले जाणारे संस्कृत व्याकरण अभ्यासक प्रा. भागीरथ प्रसाद त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"वागीश शास्त्री म्हणून ओळखले जाणारे प्रा. भागीरथ प्रसाद त्रिपाठी यांनी आधुनिक वैज्ञानिक पद्धतींचा वापर करून तरुणांमध्ये संस्कृत अधिक लोकप्रिय करण्यात अमूल्य योगदान दिले. ते अत्यंत विद्वान आणि उत्तम जाणकार होते. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रपरिवाराच्या दुःखात सहभागी आहे. ओम शांती."
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
le="font-size:16px">ST/SK/DY
(रिलीज़ आईडी: 1824606)
आगंतुक पटल : 227
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam