पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण दलातील पुरस्कार समारंभाला पंतप्रधानांची उपस्थिती
Posted On:
10 MAY 2022 10:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण गौरव सोहळ्याला उपस्थित होते. समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"संरक्षण गौरव सोहळ्याला उपस्थित राहिलो, या समारंभात शौर्य पुरस्कार आणि विशिष्ट सेवा सन्मान प्रदान करण्यात आले."
***
ST/VG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824331)
अभ्यागत कक्ष : 210
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam