आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 190.34 कोटी मात्रांचा टप्पा केला पार
12-14 वर्षे वयोगटात 3.05 कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देण्यात आल्या. भारतात उपचाराधीन रुणसंख्या सध्या 20,403 गेल्या 24 तासात 3, 207 नव्या रुग्णांची नोंद कोरोनामुक्तीचा दर सध्या 98.74% साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.82%
Posted On:
09 MAY 2022 9:38AM by PIB Mumbai
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार,भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरण व्याप्तीने 190.34 कोटींहून अधिक (1,90,34,90,396)
मात्रांचा टप्पा पार केला. 2,36,58,273 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून हे शक्य झाले आहे.
16 मार्च 2022 पासून 12-14 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.05 कोटींहून अधिक (3,05,07,974)
किशोरवयीन मुलांना कोविड -19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, 18-59 वर्षे वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक प्रिकॉशन मात्रेचे लसीकरण देखील 10 एप्रिल 2022 पासून सुरू झाले.
आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage
|
HCWs
|
1st Dose
|
1,04,05,810
|
2nd Dose
|
1,00,24,711
|
Precaution Dose
|
49,34,574
|
FLWs
|
1st Dose
|
1,84,16,912
|
2nd Dose
|
1,75,55,305
|
Precaution Dose
|
79,51,396
|
Age Group 12-14 years
|
1st Dose
|
3,05,07,974
|
2nd Dose
|
98,85,187
|
Age Group 15-18 years
|
1st Dose
|
5,87,39,456
|
2nd Dose
|
4,32,18,084
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
55,62,54,427
|
2nd Dose
|
48,20,42,776
|
Precaution Dose
|
2,87,204
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
20,30,56,775
|
2nd Dose
|
18,89,79,847
|
Precaution Dose
|
8,07,506
|
Over 60 years
|
1st Dose
|
12,69,65,076
|
2nd Dose
|
11,77,68,750
|
Precaution Dose
|
1,56,88,626
|
Precaution Dose
|
2,96,69,306
|
Total
|
1,90,34,90,396
|
भारतात उपचाराधीन रुग्णांची संख्या 20,403 इतकी आहे.हे प्रमाण भारतात आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांपैकी 0.05% आहे.
परिणामी, भारतात कोरोनामुक्तीचा दर 98.74% इतका आहे. गेल्या 24 तासांत 3,410 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या (महामारीच्या आरंभापासून ) 4,25,60,905 इतकी झाली आहे.
गेल्या 24 तासात 3,207 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात एकूण 3,36,776 कोविड-19 चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 84.10 कोटींहून अधिक (84,10,29,858) चाचण्या केल्या आहेत.
देशातील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.82% आहे आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.95% नोंदविण्यात आला आहे.
***
JPS/SC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1823851)
|