पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav g20-india-2023

पंतप्रधानांनी, अक्षय्य तृतीयेनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 03 MAY 2022 10:43AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अक्षय्य तृतीयेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हा विशेष दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येवो, अशी शुभकामनाही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"आपणा सगळ्यांना अक्षय्य तृतीयेच्या अनेक शुभेच्छा.

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा. हा विशेष दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात समृद्धी घेऊन येवो अशी मी प्रार्थना करतो."

S.Thakur/V.Ghode/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822231) Visitor Counter : 165