पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जनतेला ईद-उल-फित्रच्या शुभेच्छा दिल्या

Posted On: 02 MAY 2022 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईद-उल-फित्रच्या शुभ  प्रसंगी  जनतेला  शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"ईद-उल-फित्रच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभ प्रसंगी आपल्या समाजात एकता आणि बंधुभावाची भावना वाढीस लागो. सर्वांना उत्तम  आरोग्य आणि समृद्धी लाभो."

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1822168) Visitor Counter : 142