पंतप्रधान कार्यालय
कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान उद्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद
Posted On:
26 APR 2022 10:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 एप्रिल 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, दि. 27 एप्रिल, 2022 रोजी दुपारी 12.00 वाजता देशातील कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
एका व्टिटमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे की,
‘‘उद्या, 27 एप्रिल, रोजी दुपारी 12 वाजता, कोविड-19 परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे.’’
* * *
S.Kakade/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1820317)
Visitor Counter : 168
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam