Posted On:
25 APR 2022 12:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 एप्रिल 2022
फ्रान्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"फ्रान्सच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल माझे मित्र @EmmanuelMacron यांचे अभिनंदन ! भारत-फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी यापुढेही एकत्र काम करण्यास मी उत्सुक आहे."
* * *
Jaydevi PS/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com