पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी गुजरातमधील जिल्हा पंचायत सदस्यांची भेट घेतली

Posted On: 15 APR 2022 10:16PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील जिल्हा पंचायत सदस्यांची भेट घेतली. गावांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे व जीवनाची गुणवत्ता वाढवणे या विषयांवरील त्यांच्या मतांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. 

पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे, 

“ गुजरातमधील जिल्हा पंचायत सदस्यांशी उत्तम भेट झाली,  गावांमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे व जीवनाची गुणवत्ता वाढवणे या विषयांवरील त्यांची मते खूपच विचारप्रवर्तक होती.”

****

Jaydevi PS/ UR/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818935) Visitor Counter : 97