पंतप्रधान कार्यालय
आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
17 APR 2022 12:48PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील बिस्वनाथ जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले आहे;
"आसामच्या बिस्वनाथ जिल्ह्यात रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे मला तीव्र दु:ख झाले आहे. या अपघातात मृत्यू झाकलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांप्रति मी संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहे.
***
S.Tupe/S.Patgaonkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1817558)
अभ्यागत कक्ष : 239
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam