पंतप्रधान कार्यालय
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून अभिवादन
प्रविष्टि तिथि:
17 APR 2022 8:47AM by PIB Mumbai
माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले आहे. चंद्रशेखरजी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांची वचनबद्धता आणि लोकशाही मूल्ये आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी ते ओळखले जात होते, असे मोदी यांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट केले आहेः
"चंद्रशेखरजी एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते आणि त्यांची वचनबद्धता आणि लोकशाही मूल्ये आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी ते ओळखले जात होते. त्यांनी नेहमीच समाजातील उपेक्षित आणि वंचितांच्या कल्याणासाठी काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन."
***
S.Tupe/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1817503)
आगंतुक पटल : 259
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam