पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

खालसा सांझा दिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 APR 2022 6:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022

 

खालसा सांझा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, सर्व जनतेला, विशेषतः शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. खालसा पंथ जगभरातील असंख्य लोकांना प्रेरणा देणारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  या पंथापासूनच प्रेरणा घेत, शीख समुदायाने विविध क्षेत्रांत उत्तम कार्य केले आहे, असेही ते म्हणाले.

"खालसा सांझा दिवासानिमित सर्वांना, विशेषतः शीख बांधवांना शुभेच्छा! खालसा पंथ जगभरातील असंख्य लोकांना प्रेरणा देणारा आहे. या पंथापासूनच प्रेरणा घेत, शीख समुदायाने, जागतिक स्तरावर, विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे.  असे ट्वीट पंतप्रधानांनी केले आहे.

 

 

 

  

 

 

 

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1816868) आगंतुक पटल : 236
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam