पंतप्रधान कार्यालय
आंध्र प्रदेशात, एलुरु येथे एका रासायनिक कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
14 APR 2022 2:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022
आंध्र प्रदेशातील एलुरु येथे एका रासायनिक कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"आंध्र प्रदेशातील एलुरु येथे एका रासायनिक कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे झालेल्या जीवित हानीमुळे मी व्यथित झालो आहे. शोकग्रस्त कुटुंबांप्रती मी दु:ख व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो : पंतप्रधान @narendramodi"
S.Kane/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1816758)
अभ्यागत कक्ष : 241
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam