पंतप्रधान कार्यालय
                
                
                
                
                
                    
                    
                        डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                14 APR 2022 10:38AM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 14 एप्रिल 2022
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.
ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी भारताच्या प्रगतीत अमिट योगदान दिले आहे. आपल्या राष्ट्रासाठी त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्याचा हा दिवस आहे."
 
 
S.Thakur/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: 
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com
                
                
                
                
                
                (Release ID: 1816656)
                Visitor Counter : 311
                
                
                
                    
                
                
                    
                
                Read this release in: 
                
                        
                        
                            English 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Urdu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            हिन्दी 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Bengali 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Manipuri 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Assamese 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Punjabi 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Gujarati 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Odia 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Tamil 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Telugu 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Kannada 
                    
                        ,
                    
                        
                        
                            Malayalam