पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान आणि इंटेलचे सीईओ पॅट गेल्सिंगर यांची झाली भेट
प्रविष्टि तिथि:
06 APR 2022 11:00PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट गेल्सिंगर यांची आज भेट झाली. यावेळी तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रमाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली. पॅट गेल्सिंगर यांच्या भारताप्रती असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
इंटेल सीईओच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
@PGelsinger तुम्हाला भेटून आनंद झाला! तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम या विषयांवर उत्कृष्ट चर्चा झाली. भारताप्रती तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनाची मी प्रशंसा करतो.”
***
Jaydevi PS/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1815382)
आगंतुक पटल : 192
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam