पंतप्रधान कार्यालय

जल जीवन अभियान देशाच्या विकासाला नवी प्रेरणा देत आहे – पंतप्रधान

Posted On: 09 APR 2022 11:01AM by PIB Mumbai


नवी दिल्ली 09 एप्रिल 2022


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की जल जीवन अभियानाने आज देशाच्या विकासाला नवी प्रेरणा मिळत आहे. गेल्या 3 वर्षांहून कमी कालावधीत करोडो घरांपर्यंत पाणीपुरवठा पोहोचविण्यात आले असून हे अभियान म्हणजे जनतेच्या आकांक्षा आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे असे देखील त्यांनी सांगितले.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
“जल जीवन अभियान आज देशाच्या विकासाला नवा वेग देत आहे. गेल्या 3 वर्षांहूनही कमी काळात ज्या प्रकारे करोडो घरांपर्यंत पाणीपुरवठा पोहोचविण्यात आले आहे ते जनतेच्या आकांक्षा आणि लोकसहभागाचे उत्तम उदाहरण आहे”


***


Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1815132) Visitor Counter : 190