आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 185.38 कोटी मात्रांचा टप्पा केला पार


12 ते 14 वयोगटातील 2.11 कोटींपेक्षा जास्त बालकांचे लसीकरण

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 11,492

गेल्या 24 तासात 1,109 नव्या कोरोना रुग्णांची नोंद.

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%,

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.23%

Posted On: 08 APR 2022 9:24AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार, भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 185.38 (1,85,38,88,663) कोटींचा टप्पा पार केला आहे. 2,23,73,869 सत्रातून हे लसीकरण पार पडले आहे.

वयोगट 12 ते 14 साठी 16 मार्च 2022 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. या अंतर्गत आतापर्यंत  2.11 (2,11,28,977) कोटींपेक्षा जास्त कोविड प्रतिबंधक लसमात्रा दिल्या आहेत. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10403994

2nd Dose

10003907

Precaution Dose

4515341

FLWs

1st Dose

18413751

2nd Dose

17518300

Precaution Dose

6977654

Age Group 12-14 years

1st Dose

21128977

Age Group 15-18 years

1st Dose

57546885

2nd Dose

39236320

Age Group 18-44 years

1st Dose

554951979

2nd Dose

469123705

Age Group 45-59 years

1st Dose

202805288

2nd Dose

186044715

Over 60 years

1st Dose

126781102

2nd Dose

115881616

Precaution Dose

12555129

Precaution Dose

2,40,48,124

Total

1,85,38,88,663

 

भारतात रुग्णसंख्या सातत्याने कमी होत असून सध्या ती 11,492 इतकी कमी झाली आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.03% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे. 

गेल्या 24 तासांत 1,213 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून 4,25,00,002 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 1,109 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 


 

गेल्या 24 तासात एकूण 4,53,582  चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 79.29  (79,29,63,033)  कोटींहून अधिक चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दरातही लक्षणीय घट झाली आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.23% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.24% आहे.

***

RA/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1814727) Visitor Counter : 217