Posted On:
28 MAR 2022 10:26PM by PIB Mumbai
पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आजच्या पद्म पुरस्कार सोहळ्यातील काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या आजच्या सोहळ्यातील काही क्षणचित्रे."
***
ST/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com