पंतप्रधान कार्यालय

राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधानांनी नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यून सुक-येऊल यांचे केले अभिनंदन

Posted On: 10 MAR 2022 10:32PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यून सुक-येऊल  यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल मी नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष यून सुक-येऊल यांचे हार्दिक अभिनंदन करतो. भारत आणि रिपब्लिक ऑफ कोरिया दरम्यान विशेष धोरणात्मक भागीदारी अधिक विस्तृत आणि घनिष्ठ करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.

<

***

Jaydevi PS/VJ/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1808619) Visitor Counter : 107