पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी बिहार दिवसानिमित्त बिहारवासियांना दिल्या शुभेच्छा
Posted On:
22 MAR 2022 9:02AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार राज्य स्थापना दिवसानिमित्त बिहारच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले
"बिहारच्या सर्व बंधू भगिनींना बिहार दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारश्याने समृद्ध हा प्रदेश विकासाचे नव-नवे कीर्तिमान स्थापित करत राहो अशी कामना मी व्यक्त करतो"
****
Jaydevi PS/VG/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1808017)
अभ्यागत कक्ष : 272
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam