पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख बांधवांना नववर्षाच्या शुभारंभानिमित्त दिल्या शुभेच्छा

प्रविष्टि तिथि: 14 MAR 2022 12:02PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शीख समुदायातील लोकांना नववर्षाच्या शुभारंभानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;

 "शीख नववर्षाच्या शुभारंभाच्या सर्वांना शुभेच्छा! वाहेगुरु सर्वांना उत्तम आरोग्य आणि समृद्धी देवो. गुरु साहिबांची शिकवण त्यांच्या तेजाने जगाला प्रकाशित करत राहो."

***

ST/SP/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1805674) आगंतुक पटल : 295
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Manipuri , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam