पंतप्रधान कार्यालय
कोविड- 19 मधून बराक ओबामा लवकर बरे व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सदिच्छा
Posted On:
14 MAR 2022 9:14AM by PIB Mumbai
अमेरिकेचे माजी राष्टाध्यक्ष बराक ओबामा यांची प्रकृती कोविड-19 मधून लवकर सुधारावी अशी सदिच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या ट्वीटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे, @बराक ओबामा यांना कोविड -19 मधून लवकर बरे होण्यासाठी माझ्या सदिच्छा.आपल्या कुटुंबियांचे उत्तम आरोग्य आणि निरामयतेसाठी माझ्या सदिच्छा.’
****
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1805636)
अभ्यागत कक्ष : 276
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam