आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कोविड-19 ची अद्ययावत माहिती


Posted On: 07 MAR 2022 9:17AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 178.90 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 54,118 आहे

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.13% आहे

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.68% आहे

गेल्या 24 तासात 9,620 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या वाढून 4,23,98,095

गेल्या 24 तासात 4,362 नवे रुग्ण आढळले

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.71%)

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.73%)

आतापर्यंत एकूण 77.34 कोटी चाचण्या करण्यात आल्या; गेल्या 24 तासात 6,12,926 चाचण्या करण्यात आल्या

 

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1803542) Visitor Counter : 201