आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 ची ताजी माहिती

Posted On: 04 MAR 2022 9:08AM by PIB Mumbai

देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमे अंतर्गत आतापर्यंत 178.29 कोटी लसमात्रा देण्यात आल्या आहेत. 

 

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 69,897 आहे

 

उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.16% आहे 

 

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.64% आहे.

 

गेल्या 24 तासात 13,450 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या एकूण रुग्णसंख्या वाढून 44,23,67,070

  वर

 

गेल्या 24 तासात 6,396 नवे रुग्ण आढळले. 

 

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (0.69%) 

 

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.90%) 

 

आतापर्यंत एकूण 77.09 कोटी चाचण्या करण्यात आल्या. गेल्या 24 तासात 9,23,351 चाचण्या करण्यात आल्या

***

JPS/VG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1802834) Visitor Counter : 151