पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानाकडून जनतेला महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

Posted On: 01 MAR 2022 8:48AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी जनतेला महाशिवरात्रीच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,” महाशिवरात्रीच्या या पवित्र-पुनीत प्रसंगी तुम्हा सर्वांना शुभेच्छा. देवांचे देव महादेव सर्वांचे कल्याण करोत, ओम नमः शिवाय

***

Jaydevi PS/SP/CY

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1801995) Visitor Counter : 232