पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना श्रद्धांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
28 FEB 2022 9:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
' आपले माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. राष्ट्र उभारणीत त्यांनी दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा सर्वत्र आदर केला जातो. भारताला अधिक समृद्ध करण्यासाठी त्यांनी अव्याहत प्रयत्न केले. सार्वजनिक जीवनात त्यांनी नेहमीच सचोटीवर भर दिला.''
***
JPS/SK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1801710)
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam