रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कॅश व्हॅनसाठी अधिसूचना जारी

प्रविष्टि तिथि: 27 FEB 2022 10:33AM by PIB Mumbai

रस्तेवाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 23 फेब्रुवारी 2022 रोजी एक अधिसूचना जारी केली असून ज्यानुसार स्वयंचलित वाहन उद्योग मानक- 163:2020 मध्ये नमूद केल्यानुसार वेळोवेळी सुधारणा केल्याप्रमाणे भारतीय मानक ब्युरो कायदा 2016( 2016 चा 11)अंतर्गत संबंधित बीआयएस आवश्यकता अधिसूचित होईपर्यंत केलेल्या किमान आवश्यकतांचे अनुपालन करेल..

यामुळे स्पेशल पर्पज व्हेईकल म्हणून कॅश व्हॅन्सचे उत्पादन, मान्यतेसाठी चाचणीचा प्रकार आणि नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध होईल.

***

ST/SP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1801562) आगंतुक पटल : 277
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Odia , Tamil , Telugu