पंतप्रधान कार्यालय

मॉस्को येथील वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत  सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी सादिया तारिकचे केले अभिनंदन

Posted On: 26 FEB 2022 9:02PM by PIB Mumbai

 

मॉस्को येथील वुशू स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सादिया तारिकचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; मॉस्को वुशु स्टार्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सादिया तारिकचे अभिनंदन.तिचे यश अनेक होतकरू  खेळाडूंना प्रेरणा देईल. तिच्या भविष्यातील कामगिरीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा."

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1801487) Visitor Counter : 211